Hardeek Joshi & Akshaya Deodhar | हार्दीकच्या केळवणाचा थाट, पॉंडीचेरीमध्ये अक्षयाची Spinsters Party

2022-09-23 5

अभिनेता हार्दिक जोशीचं केळवण नुकतंच थाटात पार पडलं तर अक्षयाने फ्रेंड्ससोबत स्पिन्स्टर पार्टीला धमाल केली. पाहूया त्यांच्या फोटोजची खास झलक.